विवाहीत महीलेचा छळ करण्या-या विरूध्द कारवाई

कन्हान :-अंतर्गत जे एन हॉस्पीटल कांद्री कन्हान पारशिवनी, दिनांक २०/११/१७ ते २४/११/२३ चे १२/०० ते १५/०० वा दरम्यान, यातील फिर्यादी पिडीता हिचे माहेरच्या लोकांनी लग्नात १५ लाख रू., १० तोळे सोने, एक मोटार सायकल, आणि बाकी आंधन देउन सुदधा पुन्हा प्रॉपटर्टी मधील हिस्स्याचे पैसे माहेरून आण, असे म्हणुन फिर्यादी हिला तिच्या सासरच्या लोकांनी शिवीगाळ करून हातभुक्कीने मारपिट केले.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे- पुनम शिवकुमार प्रजापती वय २७ वर्ष रा जे एन हॉस्पीटल कांद्री कन्हान पारषिवनी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. कन्हान येथे आरोपी नामे १ शिवकुमार रामकिशन प्रजापती २. रामकिशन प्रजापती ३. मुन्नी रामकिशन प्रजापती ४. सुनिल रामकिशन प्रजापती ५. शिवकन्या हरीराम प्रजापत्ती ६. हरीराम प्रजापती ७. शिववरन प्रजापती ८. बबलु प्रजापती तिन्ही रा. जे एन हॉस्पीटल कांद्री कन्हान पारशिवनीयांनेविरूध्द कलम ४९८ ए, ५०६, ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा मेश्राम हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अधिवेशन काळात खोदकाम करु नये, महावितरणचे आवाहन

Tue Nov 28 , 2023
नागपूर :- नागपूर येथे येत्या 7 डिसेंबर पासून सुरु होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापुर्वी आणि अधिवेशनादरम्यान कुठल्याही यंत्रणेने किंवा नागरिकांनी शहरात खोदकाम करु नये, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. आपात्कालीन परिस्थितीत काही खोदकाम करणे आवश्यक असल्यास अश्या खोदकामाची महावितरणला पुर्वसुचना दिल्यास होणारे नूकसान टळून ग्राहकांनाही त्रास होणार नाही, असे महावितरणतर्फ़े स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूर येथे होणा-या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com