जबरी संभोग करणारा आरोपी ताब्यात

नागपूर :- दिनांक ११.०३.२०२४ चे २०.३० वा. ते २१.०० वा. ने दरम्यान, पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत किरायाने राहणाऱ्या ५४ वर्षीय महिला फिर्यादी यांचा परिचीत आरोपी नामे अनिल गोपाल कांवडी, वय ३० वर्षे, रा. हुडकेश्वर, नागपुर याने फिर्यादी महिलेस टि.व्ही पाहण्यासाठी घरी बोलावुन तिला मारण्याची धमकी देवुन तिचे ईच्छेविरूध्द जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले,

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे सपोउपनि जाधव यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६, ५०६ (ब) भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, तात्काळ दखल घेवुन आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Wed Mar 13 , 2024
नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ केसेसमध्ये एकुण ०६ ईसमावर कारवाई करून रु. ७,७४०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०६ केसमध्ये एकुण १८ ईसमावर कारवाई करून रू. १,५२,९७०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,४१० वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,९१,१००/- तडजोड शुल्क […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com