अल्पवयीन मुलीला पळवून नेणे

जलालखेडा :- अंतर्गत मौजा अंबाडा सायवाडा, दिनांक २६/०५/२३ ०६.०० वा ते २२.०० वा दरम्यान, यातील फिर्याद हा सकाळी बक-या चारण्यास गेला व फिर्यादिची पत्नी कामाला गेली असता, फिर्यादिची मुलगी वय १६ वर्ष ०६ महीने १५ दिवस ही घरी एकटी होती, फियदि हा दुपारी १२.०० वा   घरी परत आले, तेव्हा त्यांना दार बंद दिसले असता दार उघडुन पाहीले असता मुलगी दिसली नाही व फिर्यादिची पत्नी कामावरून घरी आली, तेव्हा फिर्यादिने पत्नीला सांगीतले कि मुलगी घरी नाही. म्हणून फिर्यादिने व फिर्यादिचे पत्नीने मुलीचा मोहल्यात आजुबाजुला व नातेवाईकाकडे शोध घेतला असता मुलगी मीळुन आली नाही, फिर्यादीचे मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमीष दाखवुन फुस लावुन कायदेशीर रखवालीतून पळून नेले आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी चे रिपोर्टवरून पो.स्टे. जलालखेडा येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनी मनोज चौधरी  हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पतीकडून पत्नीचा शारीरीक व मानसिक छळ

Mon May 29 , 2023
पोलीस स्टेशन बेला :- अंतर्गत मौजा पिपळा १२ कि.मी. पुर्व फिर्यादी हिचे लग्न सन २०१९ मध्ये आरोपी क १) फिर्यादीचा पती नामे योगेश अशोक ढगे याचेसोबत झाले असून आरोपी २) फिर्यादीची सासु नामे-२) ग.नां. लक्ष्मी उर्फ अनुबाई अशोक डगे हे फिर्यादी हिला “तु आपले वडिलाकडुन पाच लाख रूपये नौकरी करिता घेवुन ये” असे म्हणुन तिला शारिरीक व मानसिक त्रास देवून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com