सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीशी इन्स्ट्राग्राम वर ओळख करून प्रेमप्रकरणातून लग्नाचे आमिष देऊन सह मित्रासह कन्हान ,कामठीत ठीकठिकानी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.ही घटना 22 मार्च ला रात्री आठ दरम्यान घडली असून यासंदर्भात पिडीतेने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अमान,बबलू, राज,मोनू , हुजैर सर्व राहनार कामठी विरुद्ध भादवी कलम 376,417,341,34 भादवी सहकलम 4,6,8,10,12 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अधिनियम 2012 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

Wed Apr 10 , 2024
मुंबई :- ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी राज्यात प्रशासन सज्ज’ याविषयी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, सर्व टप्प्यातील निवडणुकांसाठी झालेली तयारी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com