गोंदियात आढळला स्क्रब टायफसचा एक रुग्ण

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

रूग्ण आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ..

रुग्णावर नागपूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू..

नागरीकांसह शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन..

गोंदिया :- गोंदियात स्क्रब टायफसचा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून हा जिल्ह्यातील पहिलाच स्क्रब टायफसचा रूग्ण असून तो 50 वर्षाचा आहे. तर या आधी गोंदियातील एका खासगी रूग्णालयात त्याचेवर उपचार करण्यात आल्यानंतर आता रुग्णाला नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. स्क्रब टायफसचा रुग्ण मिळाल्याने आरोग्य विभाग खळबळून जागे झाले असुन शेतकऱ्यांसह नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क..

Fri Aug 26 , 2022
 नितीन गडकरी आणि डॉ. वीरेंद्र कुमार यांची घोषणा ९०१८ दिव्यांग आणि ज्येष्ठांना नि:शुल्क सहाय्यक साधने वितरीत  नागपूर  : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी कार्य केले जात आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क नागपूर शहरामध्ये साकारण्याले जाईल, अशी घोषणा केंद्रीय सडक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com