पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

मौदा :- दिनांक ०९/०७/२०२३ चे १६.३० वा. ते १९.०० वा. चे सुमारास पो.स्टे. मौदात फिर्यादी वय १५ वर्ष रा. चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर ह. मु. दहेगाव भोवरी ता. मौदा जि. नागपुर ही घरी हजर होती वडील हे कामानिमीत्य बाहेरगावी गेले होते ते संध्याकाळी ०९.०७.२०२३ घरी परत आले त्यांनी पत्नीला विचारले की मुलगी कोठे गेली तीने सांगीतले की मी मुलीला ०४.३० वा. दरम्यान बघीतले होते त्यानंतर ती मला दिसली नाही. गावात नातेवाइकात मुलीचा शोध घेतला मुलगी मिळून न आल्याने मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळून नेले आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार चांदवार  हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Wed Jul 12 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.11) 11 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अमित जैन, धरमपेठ, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ओयो अशोका इन, व मे. फर्स्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com