नागपुर – दिनांक 18/05/2022 रोजी सिताबर्डीच्या डीबी पथकाला रात्रपाळी गस्त असताना गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक मदतीने मिळालेल्या माहितीनुसार पोस्टे सिताबर्डी अप क्रं. 48/22 कलम 379 भादवि मधील आरोपी रिशभ उर्फ लालू शाम असोपा वय 28 वर्ष रा. खंडवानी टाउन वाठोडा याला शिताफिने पकडून यशस्वी सापळा रचुन एमपी बसस्टॅंड येथुन आरोपीस ताब्यात घेतले.
नमुद आरोपीस विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने खालीलप्रमाणे गुन्हे केले असल्याचे कबुल करून त्याच्याकडून 1) पो.स्टे. सिताबर्डी नागपुर शहर अप क्र. 48/22 कलम 379 भा.दं.वि 2) पो.स्टे. सिताबर्डी नागपुर शहर अप क्र. 32/22 कलम 379 भा.दं.वि 3) पो.स्टे. जरीपटका शहर अप क्र. 235/22 कलम 379 भा.दं.वि 4) पो.स्टे. लकडगंज नागपुर शहर अप क्र. 264/22 कलम 379 भा.दं.वि 5) पो.स्टे. नंदनवन नागपुर शहर अप क्र. 130/22 कलम 379 भा.दं.वि 6) पो.स्टे. कोतवाली नागपुर शहर अप क्र. 72/22 कलम 379 भा.दं.वि 7) पो.स्टे. कोतवाली नागपुर शहर अप क्र. 99/22 कलम 379 भा.दं.वि 8) पो.स्टे. तहसील नागपुर शहर अप क्र. 209/20कलम 379 भा.दं.वि 9) पो.स्टे. तहसील नागपुर शहर अप क्र. 328/22 कलम 379 भा.दं.वि 10) पो.स्टे. सोनेगाव नागपुर शहर अप क्र. 72/22 कलम 379 भा.दं.वि 11) पो.स्टे. हुडकेश्वर नागपुर शहर अप क्र. 324/22 कलम 379 भा.दं.वि 12) पो.स्टे. गणेशपेठ नागपुर शहर अप क्र. 80/22 कलम 379 भा.दं.वि अशा 04 अॅक्टीव्हा, 01 पॅशन, 01 शाईन, व 06 डिओ अशा एकूण 12 दुचाकी गाडया किंमत अदंाजे एकुण 4,80,000/- मुददेमाल जप्त केला. नमुद आरोपीवर यापूर्वी नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशन मध्ये चोरीचे व इतर असे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. आरोपी पोलीस कोठडीत असुन पुढील तपास सपोनि संतोश कदम हे करीत आहेत.
सदरची कामगीरी नागपुर शहराचे अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशीक विभाग नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त, परी. क्रं. 02, डॉ. संदीप पखाले, सहा. पोलिस आयुक्त, सिताबर्डी विभाग, डॉ. निलेश पालवे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, सपोनि सतेाश कदम पोउपनि कैलास मगर पोहवा जयपाल राठोड, चंदु गौतम, रामेश्वर गिते, नापोशि प्रवीण वाकोडे, संदीप भोकरे, पोशि शत्रुघ्न मुंढे, प्रशांत भोयर , रमण खैरे, मपोशि प्रज्ञा चांदपुरकर यांनी केली
अट्टल दुचाकी चोर जेरबंद ; एकूण १२ दुचाकी जप्त
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com