नागपूर :- भारत स्वाभिमान ट्रस्ट यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी प्रदीप काटेकर यांनी माहिती दिली.
भारत सरकारचा उपक्रम – भारतीय शिक्षा बोर्डाची बैठक 29 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता. श्रीमती कौशल्यादेवी माहेश्वरी महिला महाविद्यालय हिवरी ले आऊट नागपूर येथे आयोजित केली आहे.