नागपूर :- बामसेफ व बसपाचे संस्थापक मान्यवर कांशीरामजी व बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या बामसेफ ने 73 व्या भारतीय संविधानाच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर ला दुपारी 12 ते 6 च्या दरम्यान उर्वेला कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह (कॉन्फरन्स हॉल) येथे संविधान व त्याच्या अंमलबजावणीवर चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे.
संविधान दिनी बामसेफचे चर्चासत्र
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com