आनंद नगरात सोलर हायमस्ट लाईट पोल चे इनस्टॉलेशन, माजी नगरसेविका संध्या रायबोले यांचे प्रयत्न यशस्वी 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक प्रभाग 15 तील आनंद नगरात नागरिकांच्या सुविधे करिता 12 मिटर ऊँच सोलर हायमस्ट लाईट पोल चे इनस्टॉलेशन शनिवारला करण्यात आले

भाजपा पदाधिकारी आर्यन हजारे यांनी विधिवत पुजा अर्चना करून भूमिपूजन केले,या वेळी भाजपा महामंत्री उज्वल रायबोले,विक्की बोंबले,बालकदास सिंगाड़े,दिनेश खेडकर, अरविंद चवडे, बादल कठाने,रोहित दहाट, पुष्पा तिरपुड़े, अमिता गजभिये, आशा खोब्रागडे, जया चंद्रिकापुरे,रोहित मेश्राम,अनिकेत चाटे,यमन शाहू, प्रफुल ऊके,, हर्ष धुर्वे,जितेश्वर शाहू,मोहन निर्मलकर, रविंद्र मरई, प्रज्वल सोलंकी,अनमोल मेश्राम,अंकित बंसोड,महेश बावने, निमिष सांगोड़े,अभिषेक कनोजे, अजाबलाल दमाहे आदी उपस्थित होते.

-माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी प्रभाग 15 तील सार्वजनिक ठिकाणी सोलर हायमस्ट लाईट पोल करिता नगर परिषदेत प्रस्ताव मंजूर करून माजी ऊर्जा मंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांना निधि करिता निवेदन दिले होते त्या नुसार प्रभाग 15 मधे 7 सार्वजनिक ठिकाणी हायमस्ट सोलर लाईट पोल मंजूर करण्यात आले,त्याची अनुमानित किमत 35 लाख रूपये आहे

सोलर हायमस्ट लाईट पोल लावल्या बद्दल स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेविका संध्या रायबोले यांचे आभार मानले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात गावोगावी साजरा होतोय कृषी संजीवनी सप्ताह

Thu Jun 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत कृषी विभागामार्फत 25 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने कामठी तालुक्यात प्रत्येक दिवशी नियोजित गावात कृषी विषयक विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या सप्ताह अंतर्गत कामठी तालुक्यातील खसाळा, नांदा, आजनी,येरखेडा,भोवरी,शिरपूर,आसलवाडा,जाखेगाव,तरोडी, एकर्डी,शिवणी,उनगाव ,चिंचोली ,कोराडी गावातून प्रथम दिनी कृषी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!