500 टि.बी. पेशंट दत्तक घेतले व पौष्टिक आहार किटचे वाटप – कृष्णा खोपडे

नागपूर :- प्रधान मंत्री टि.बी. मुक्त भारत योजने अंतर्गत पूर्व नागपूर म.न.पा. दवाखान्यामध्ये ज्या टि.बी. पेशंटचे उपचार सुरु आहे. अश्या सर्व 500 पेशंटला दरमहा पौष्टिक आहार किट देऊन त्यांचे स्वास्थ चांगले होण्याची कामना करून या 500 लोकांना दत्तक घेऊन दरमहा पौष्टिक आहार किट त्यांचा घरापर्यंत किंवा दवाखान्याचा माध्यमातून मिळेल सहा (6) महिन्यापर्यंत या रोग्यांना हि किट मिळणार आहे. याला लागणारा निधी आमदार निधी मधून खर्च करण्यात येत असून याला शासनाने मान्यता दिलेली आहे.

यात पहिल्या टप्याचे वाटप नितीन गडकरी यांचा वाढदिवसाचा निमित्याने करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने टि.बी. रोग्यांनी या पौष्टिक आहार किट चा लाभ घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत दुरुस्ती करुन आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न;ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली त्या वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न फोटो छापून केलाय - अजित पवार

Thu Jun 15 , 2023
– ठाणे जिल्हयात व शहरात असं काय घडलंय की, १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आलीय… – वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडेच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीमार्फत चौकशी करा… मुंबई :- मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत दुरुस्ती केली परंतु आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का? असा सवाल जनतेच्या मनात असून आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिरातीत नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!