विद्युत कर्मचाऱ्यांचे आंदोलन नागपूर बसपाचा पाठिंबा 

नागपूर :-महाराष्ट्र सरकारने विद्युत विभाग अडाणीला विकण्याचा करार करण्याच्या विरोधात संपूर्ण राज्यभर वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने समर्थन देण्यात आले.

नागपुरातील संविधान चौकात आज झालेल्या वीज कर्मचारी आंदोलनात प्रत्यक्ष हजेरी लावून नागपूर जिल्हा बसपाचे उपाध्यक्ष अमित सिंग यांनी जाहीर समर्थन दिले व यावेळी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला.

बसपा नेते उत्तम शेवडे यांनी शासनाच्या विद्युत खाजगीकरणाच्या या धोरणाचा व अदानीच्या समांतर वीज वितरणाच्या प्रक्रियेचा निषेध केला

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यशवंत विद्यालय वराडा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न

Thu Jan 5 , 2023
मोतीराम रहाटे, प्रतिनिधी कन्हान (नागपुर) : – वराडा केंद्राअंतर्गत येणाऱ्या जि.प. प्राथमिक नऊ शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा यशवंत विद्यालय वराडा शाळेच्या प्रांगणात नुकत्याच पार पडल्या. बुधवार (दि.४) जानेवारी ला आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन यशवंत विद्यालय वराडा चे संचालक भुषण निंबाळकर तर प्रमुख अतिथी म्हणुन  किर्ती निंबाळकर मुख्याध्यापिका यशवंत विद्यालय वराडा,  विद्याताई चिखले सरपंच वराडा, नाकतोडे सदस्य ग्रा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com