सामाजिक कार्यकर्ता निखिल भुते यांची मुख्यमंत्र्याची भेट

नागपुर :- सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे समाजसेवक निखिल भुते यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेऊन विविध विषयांवर विशेष चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व म्हणने ऐकून घेऊन सकारात्मकता दर्शवली आणि तश्या सूचना संबंधीत अधिकार्यांना केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

Wed Nov 16 , 2022
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव डॉ.स्मिता साठे, उपकुलसचिव (विकास) डॉ. सुलभा पाटील, उपअभियंता (विद्युत)  राजेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!