उत्तर नागपुर, प्रभाग 9 आम आदमी पार्टी कार्यालय उद्घाटन आणि श्री सुनील मैथ्यू यांचा पक्ष प्रेवेश कार्यक्रम संपन्न

नागपुर – आम आदमी पार्टी प्रभाग – 9 नझूल ले-आउट हरिझन कॉलोनी जरीपटका येथे अमित दुर्रानी, दीपक बग्गा आणि मयूर अग्रवाल यांच्या प्रयत्नातून आम आदमी पार्टी कार्यालयाचे उद्दघाटन राज्य संयोजक श्री रंगा राचुरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने विदर्भ संयोजक व मनपा चुनाव प्रभारी श्री देवन्द्र वानखेडे , नेशनल कॉउंसील मेम्बर श्री अमरीश सावरकर, महाराष्ट्र कोषाध्यक्ष व मनपा चुनाव सह प्रभारी श्री जगजित सिंगजी, नागपुर शहर अध्यक्ष श्रीमती कविता सिंघल, संघठन मंत्री नागपुर शहर श्री शंकर इंगोले, संघठन मंत्री नागपुर शहर श्री नीलेश गोयल, नागपुर सचिव श्री भूषण धाकुलकर, उत्तर नागपुर अध्यक्ष श्री रोशन डोंगरे, पश्चिम नागपुर अध्यक्ष श्री आकाश कावले, उत्तर नागपुर संघठन मंत्री प्रदिप पौनिकर, पश्चिम नागपुर संघठन मंत्री श्री हरीश गुरुबाणी, मध्य नागपुर संघठन मंत्री श्री प्रभात अग्रवाल, उत्तर नागपुर सचिव श्री गुणवत सोमकुंवर, उत्तर नागपुर जन सपंर्क प्रमुख श्री नरेश महाजन प्रभाग -1 के अध्यक्ष विल्सन लियोनार्डो, प्रभाग-9 सह सचिव क्लेमेंट डेविड, सुनीत चौरे, नेहा चौरे, राजकुमार बोरकर, जॉय बागड़कर, विश्वजीत मसराम उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

आम आदमी पार्टी परिवार सातत्याने वाढत आहे, वेगवेगळ्या विधानसभा मधुन लोक आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करत आहे. आम आदमी पार्टी ला जनतेसाठी काम करणारी पार्टी मानत आहे. ईमानदार लोकानां पार्टीत समावेश करण्याची संधि देत आहे. जे लोक निस्वार्थपने काम करण्यात सक्षम आहेत ते लोक लगातार पार्टीत शामिल होत आहेत. पार्टी ची ईमानदारी छवि आणि कठोर परिश्रम नी लोकांच्या उत्साह नी आम आदमी पार्टी चे कार्यकर्ता नागपुर महानगर पालिकेत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अधिक उत्साहित आहेत.

आज भाजपात पाच वर्ष क्रिशन कम्यूनिटी अध्यक्ष पदावर कार्यरत असलेले आणि मागच्या मनपा निवडणुकीत अपक्ष म्हणून 2000 वोट घेणारे झुजारु आणि हमेशा समाजासाठी तत्पर राहनारे श्री सुनील मैथू यांनी आम आदमी पार्टीत महाराष्ट्रचे संयोजक श्री रंगा राचुरे यांच्या हस्ते पार्टीत प्रवेश घेतला. आम आदमी पार्टीचा वाढता परिवार पाहता श्री रंगा राचुरे जी यांनी मनपा निवडणुकीत पार्टीला चांगले यश मिळेल, असा विश्वास दिला सोबत आम आदमी पार्टी जरीपटका कार्यालय द्वारा आयोजित 2 दिवसा शिविर आयोजित केला आहे जिथे 730 लोकांचा च्या महत्वपूर्ण डाक्यूमेंट्स च्या लाभ घेतला आणि सोबत वूक्ष रोपण कार्यक्रम राबावन्यात आला आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

चंद्रपूर मनपाच्या बंपर लसीकरण ड्रा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Mon Nov 29 , 2021
चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली.  लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेस ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून लसीकरण टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!