देवरी शहरात 35 वर्षीय महिलेची हत्या…

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

पोलिस घटनास्थळी दाखल…आरोपी पसार

गोंदिया – जिल्ह्यातील देवरी शहरात पंचशील चौक येथिल प्रभाग क्रमांक ६  वास्तव्यास असलेल्या महिलेचे दागीने लुटपाट करुन खून करण्यात आल्याची दुर्देवी घटनी आज दुपारी ३.०० दरम्यान घडल्याचे उघडकीस आले आहे.

देवरी शहरातील मुख्य वर्दळीच्या असलेल्या पंचशील चौकाच्या पलिकडे वास्तव्यास असलेल्या शशीकला साखरे या ३५ वर्षीय महिलेचा खुन करुन लुटपाटचे प्रकरन घडल्याची घटना आज दुपारी ३.०० वाजता सुमारास उघडकीस आली. सदर घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलिस अधिक्ष असोक बनकर व देवरी पोलिस्टेसनचे थानेदार रेवचंद सिंगनजुडे यानीं घटना स्थळी धाव घेतली. सदर सदर घटनेच्या पंचनामा करून मृतक महिलेचे शरीर शवविच्छेदना करीता देवरी ग्रामीन रुग्नालयात पाठविन्यात आले आहे. सदर घटनेचा तपास अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात देवरी पोलिस्टेसनचे थानेदार रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com