जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 102 उमेदवार रिंगणात

– रिंगणातून 77 उमेदवारांची माघार

– यवतमाळात सर्वाधिक 22 उमेदवार

यवतमाळ :- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर आज 77 उमेदवारांनी माघार घेतल्याने 102 उमेदवार रिंगणात राहिले आहे. सर्वाधिक 22 उमेदवार यवतमाळ तर सर्वात कमी 11 उमेदवार राळेगाव विधानसभा मतदारसंघात आहे. निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचे वाटप देखील करण्यात आले.

राळेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील 11 उमेदवारांची नावे : अशोक मारुती मेश्राम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), प्रा.डॉ.अशोक रामाजी उईके (भारतीय जनता पार्टी), वसंत चिंधुजी पुरके (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ.अरविंद चंद्रभान कुळमेथे (प्रहार जनशक्ती पार्टी), किरण जयपाल कुमरे (वंचित बहुजन आघाडी), जीवन देविदास कोवे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), रामदास मारोतराव माहुरे (राष्ट्रीय समाज पार्टी), सुवर्णा अरुण नागोसे (सन्मान राजकीय पार्टी), उद्धव कपलू टेकाम (अपक्ष), बबनराव वासुदेव गेडाम (अपक्ष), रमेश गोविंद कनाके (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. राळेगावमधून माघार घेतलेल्या 7 उमेदवारांची नावे : सुरेश किसनराव कुमरे (लोणकर) (लोक स्वराज्य पार्टी), मनोज महादेव गेडाम (अपक्ष), रामचंद्र शंकरराव मेश्राम (अपक्ष), शंकर मनोहर कोहचाडे (अपक्ष), सुभाष शंकर कासार (अपक्ष), सुरेश उत्तमराव मेश्राम (अपक्ष), अक्षय पंजाबराव आत्राम यांचा समावेश आहे.

उमरखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील 17 उमेदवारांची नावे : किसन मारोती वानखेडे (भारतीय जनता पार्टी), राजेंद्र वामन नजरधने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), साहेबराव दत्तराव कांबळे (इंडियन नॅशनल कॅाग्रेस), सुभाष उकंडराव रणवीर (बहुजन समाज पार्टी), तातेराव मारोती हनवते (वंचित बहुजन आघाडी), देवानंद भारत पाईकराव (आजाद समाज पार्टी), प्रज्ञेश रुपेश पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), बाळासाहेब यशवंत रास्ते (बळीराजा पार्टी), आत्माराम संभाजी खडसे (अपक्ष), अंकुश युवराज रंजकवाड (अपक्ष), केवटे विद्वान शामराव (अपक्ष), खडसे विजयराव यादवराव (अपक्ष), नथ्थु संभाजी लांडगे (अपक्ष), भाविक दिनबाजी भगत (अपक्ष), डॅा.मोहन विठ्ठलराव मोरे (अपक्ष), मंजुषा राजू तिरपुडे (अपक्ष), राहुल साहेबराव सिरसाट (अपक्ष) यांचा समावेश आहे. उमरखेडमधून माघार घेतलेल्या 25 उमेदवारांची नावे : डॅा.प्रेम गुणाजी हनवते (स्वाभिमानी), अशोक पुंडलिक गायकवाड (अपक्ष), नटवरलाल गणेश उंटवाल (अपक्ष), काळे कृष्णा ग्यानबा (अपक्ष), गजानन अर्जुन कांबळे (अपक्ष), गोपीचंद मारोती दोडके (अपक्ष), चंद्रमणी मारोती सावतकर (अपक्ष), दत्ता गणपत गंगासागर (अपक्ष), दिपक लक्ष्मण कांबळे (अपक्ष), पुजा अंबादास धुळे (अपक्ष), प्रकाश राजाराम वाघमारे (अपक्ष), भिमराव गणपत भालेराव (अपक्ष), मनोज गंगाधर कांबळे (अपक्ष), माधव किसन धुळे (अपक्ष), मिनाक्षी चंद्रमणी सावतकर (अपक्ष), संध्या संदेश रणवीर (अपक्ष), रामराव लक्ष्मण गायकवाड (अपक्ष), राहुल आनंदराव मोहितवार (अपक्ष), विजय गोविंदराव कवडे (अपक्ष), शिवशंकर श्रावण पांढरे (अपक्ष), शंकर रेवणाजी मुनेश्वर (अपक्ष), सतिश प्रल्हाद इंगोले (अपक्ष), सदाशिव रामा वाठोरे (अपक्ष),सविता रामा पाचकोरे (अपक्ष), संतोष सोमाजी कांबळे (अपक्ष), या उमेदवारांचा समावेश आहे.

पुसद विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील 13 उमेदवारांची नावे : आश्विन रमेशलालजी जयस्वाल (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), इंद्रनिल मनोहर नाईक (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), शरद आप्पाराव मैंद (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), शरद यशवंत भगत (बहुजन समाज पार्टी), डॉ.अर्जुनकुमार सिताराम राठोड (जन जनवादी पार्टी), चक्करवार सुश्रुत मारोतराव (निर्भय महाराष्ट्र पार्टी), मनिष उर्फ मनोहर सुभाषराव जाधव (स्वाभिमानी पक्ष), माधव रुखमाजी वैद्य (वंचित बहुजन आघाडी), मारोती किसनराव भस्मे (आझाद समाज पार्टी (कांशीराम), गोपालकृष्ण बाबुसिंग जाधव (अपक्ष), मजहर खान रहीम खान (अपक्ष), मधुकर राजू राठोड (अपक्ष), विशाल बळीराम जाधव (अपक्ष) यांचा समावेश आहे. पुसदमधून माघार घेतलेल्या 17 उमेदवारांची नावे : किसन रामराव अंबुरे (भारत आदिवासी पार्टी), अनिल दत्तराव शिंदे (अपक्ष), अलीयार खान रहीम खान (अपक्ष), अवेस अहेमद सलीम अहेमद (अपक्ष), जयानंद विजय उबाळे (अपक्ष), देविदास सोमला पवार (अपक्ष), नथ्थु दाऊ आगलावे (अपक्ष), मधुकर तुकाराम राठोड (अपक्ष), मधुकर हनगुजी एडतकर (अपक्ष), मनोज नत्थुजी तुंडलायत (तुंडे) (अपक्ष), माजीद अहेमद सलाम अहेमद (अपक्ष), ययाती मनोहरराव नाईक (अपक्ष), राजु नत्थुजी दुधे (अपक्ष), वजाहत अली खान लियाकत अली खान (अपक्ष), शरद उर्फ बबन विठ्ठल जाधव (अपक्ष), शेख जब्बार शेख युसुफ (अपक्ष), शेख नौशाद शेख सुलतान (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

दिग्रस विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील 13 उमेदवारांची नावे : ठाकरे माणिकराव गोविंदराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), राठोड संजय दुलिचंद (शिवसेना), संदीप अनंतराव देवकते (बहुजन समाज पार्टी), अविनाश मधुकरराव इंगळे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया -डेमोक्रेटिक), नाजूकराव उदेभानजी धांदे (वंचित बहुजन आघाडी), प्रमोद शंकर राऊत (आजाद समाज पार्टी -कांशिराम), विवेक बाबाराव ठाकरे (प्रहर जनशक्ती पक्ष), एजाज नवाज खान (अपक्ष), जगदीश काशीराम राठोड (अपक्ष), दिनेश प्रकाश सुकोडे (अपक्ष), बिमोद विठ्ठल मुधाने (बहुजन मुक्ती पार्टी), भीमराव संतोष सिरसाट (अपक्ष), संदीप हनुमंतराव शिंदे (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. दिग्रसमधून माघार घेतलेल्या 4 उमेदवारांची नावे : अतुल अशोक मुनगिनवार (अपक्ष), किशोर शेषराव चव्हाण (अपक्ष), कांबळे राजेंद्र केशवराव (बहुजन समाज पार्टी), राठोड सुशील शंकरराव (अपक्ष) यांचा समावेश आहे.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील 22 उमेदवारांची नावे : अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर (इंडियन नॅशनल काँग्रेस), भाई अमन (बहुजन समाज पार्टी), मदन मधुकर येरावार (भारतीय जनता पार्टी), चौधरी बिपिन अनिल, (प्रहार जनशक्ती), धरम दिलीपसिंग ठाकुर (राष्ट्रीय समाज पक्ष), डॉ.निरज वाघमारे (वंचित बहुजन आघाडी), शब्बीर खान रहमान खान (इंडियन नॅशनल लीग), अमरदीप आनंद वानखडे (अपक्ष), अमोल ओमप्रकाश कोमावार (अपक्ष), गजानन सखाराम आडे (अपक्ष), गुरनुले रमेश विठोबा (अपक्ष), देशा शाम बंजारा (अपक्ष), नंदू श्रीपाद घुगे (अपक्ष), प्रशांत जानरावजी ठमके (अपक्ष), बाळासाहेब रामरावजी गावंडे (अपक्ष), मोहन गोविंदराव भोयर (अपक्ष), मनोज महादेवराव गेडाम (अपक्ष), युवराज बाबूलाल आडे (अपक्ष), सलीम शा सुलेमान शा (अपक्ष), साहेबराव विष्णू परडखे (अपक्ष), सुभाष शंकर कासार (अपक्ष), संदिप संपत शिंदे (अपक्ष) यांचा समावेश आहे. यवतमाळमधून माघार घेतलेल्या 13 उमेदवारांची नावे : सुरज गंगारामजी खोग्रागडे (संभाजी ब्रिगेड पार्टी), संजय सदाशिव मेश्राम (रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), अशोक शंकर शेंडे (अपक्ष), इंद्रपाल बळीराम डाहाने (अपक्ष), डॉ.किशोर निळकंठराव खडसे -पाटील (अपक्ष), ढोके वसंतराव पुंडलिकराव (अपक्ष), बाजोरिया संदीप रमेशचंद्र (अपक्ष), रमेश रामरावजी गिरोलकर (अपक्ष), राजू ताणबाजी फुल्लूके (अपक्ष), रेचे (पाटील) स्नेहल अरुण (अपक्ष), लसंते विकास उत्तमराव (अपक्ष), विजय तुळशिराम ढोबरे (अपक्ष), संदीप अनंतराव देवकते (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

वणी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील 12 उमेदवारांची नावे : अरुणकुमार रामदास खैरे (बहुजन समाज पार्टी), उंबरकर राजु मधुकरराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), देरकर संजय निळकंठराव (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे), बोदकुरवार संजीवरेड्डी बापुराव (भारतीय जनता पार्टी), अनिल घनश्याम हेपट (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया), राजेंद्र कवडुजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी), केतन नथ्थुजी पारखी (अपक्ष), खाडे संजय रामचंद्र (अपक्ष), नारायण शाहू गोडे (अपक्ष), निखिल धर्मा ढुरके (अपक्ष), पाते हरिष दिगांबर (अपक्ष), राहूल नारायण आत्राम (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. वणीमधून माघार घेतलेल्या 4 उमेदवारांची नावे : अजय पांडुरंग धोबे, यशवंत शिवराम बोंडे, आसीम हुसैन मंजुर हुसेन, प्रवीण रामाजी आत्राम यांचा समावेश आहे.

आर्णी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील 14 उमेदवारांची नावे : जितेंद्र शिवाजीराव मोघे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), बबन श्रीनिवास सोयाम (बहुजन समाज पार्टी), राजू नारायण तोडसाम (भारतीय जनता पक्ष), नीता आनंदराव मडावी (प्रहार जनशक्ती पक्ष), रामचंद्र मारोती आडते (राष्ट्रीय समाज पक्ष), ॲड.अजय दत्ता आत्राम (अपक्ष), किसन रामराव अंबुरे (अपक्ष), कोडापे रामकृष्ण माधवराव (अपक्ष), गोवर्धन लिंबा आत्राम (अपक्ष), चंद्रकांत गोविंदराव उईके (अपक्ष), निरंजन शिवराम मसराम (अपक्ष), मनोहर पंजाबराव मसराम (अपक्ष), विकास उत्तमराव लसंते (अपक्ष), संभा दिलीप मडावी (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. आर्णीमधून माघार घेतलेल्या 7 उमेदवारांची नावे : नितीन रामचंद्र मडावी, आडे रोशना युवराज, नयना शैलेश ठाकूर, राहुल सुभाष सोयाम, विठ्ठल किसनराव मरापे, नामदेव फकरु सोयाम, विष्णू शंकरराव उकंडे यांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिवाळीत गावी जाताय, खबरदारी घेणे गरजेचे, चोरी होणार नाही यासाठी पोलिसांना कळविणे आवश्यक

Wed Nov 6 , 2024
कोदामेंढी :- सध्या दिवाळीच्या शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे सर्वच कुटुंब दिवाळीनिमित्त फिरायला जातात. भाऊबीज व पंचमी निमित्त महिला आपल्या माहेरी जातात .दिवाळीच्या सुट्टीत घर बंद करून परगावी जाताना खबरदारी घेणे गरजेचे असते. कारण अशा बंद घरांवर चोरट्यांची बारीक नजर असते. सणाच्या काळात बंद घराची रेकी करून चोरी घरफोडया केल्या जातात .त्यामुळे परगावी जाताना घरातील दागिने रोकड यांची विशेष खबरदारी घेणे गरजेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!