शेतातील रोहित्रातून 100 लिटर ऑइल चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आवंढी येथील नाटकर च्या शेतातील कृषी पंपाच्या रोहित्रातील 12 हजार 500 रुपये किमतीचे 100 लिटर ऑईल चोरीला गेल्याची घटना दीवसाढवळ्या चार दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी ज्ञानेश्वर सुखदेव तभाने रा खसाळा तालूका कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आंहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भीलगांव ने बनाया विश्व रिकॉर्ड

Mon Apr 22 , 2024
भीलगांव :- 21 अप्रैल 2024 सुबह 7 बजे से 10 बजे के मध्य, नागलोक रोड भीलगांव नागपुर में “राष्ट्रप्रथम परिवार” द्वारा परमपूज्य डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के उपलक्ष में वर्ल्ड रिकॉर्ड बना लिया 3250 फीट लम्बे पेपर पर (1 किमी) जिसमें 600 से भी ज्यादा बच्चे, युवा, वरिष्ठ नागरिक ने भाग लिया और 2000 से ज्यादा लोगों ने इस रिकॉर्ड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com