कीटकनाशक औषध खाल्ल्याने महिलेचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मध्यप्रदेश राज्यातील शिवणी तालुक्यातील कामकासुर येथील रहिवासी एका विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणावरून धान्यात घालनारी सेलपॉस नामक कीटकनाशक गोळी खाल्याची घटना घडली असता उपचारार्थ कामठी च्या आशा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले मात्र परिस्थिती नाजूक असल्याने उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी साडे सहा वाजता घडली असून मृतक महिलेचे नाव मंजू दिलीप शाहू वय 26 वर्षे रा शिवणी मध्यप्रदेश असे आहे.यासंदर्भात पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

@  फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी नगरसेविका पुत्रावर क्षुल्लक वादातून डोक्यावर खुर्ची मारून केले जख्मि

Thu May 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे क्षुल्लक वादातून आरोपीने माजी नगरसेविका पुत्राला डोक्यावर खुर्ची मारून जख्मि केल्याची घटना नुकतेच दुपारी 3 दरम्यान घडली जख्मि माजी नगरसेविका पुत्राचे नाव विनय दिगाम्बर मेश्राम वय 39 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे यासंदर्भात जख्मि फिर्यादी विनय मेश्राम वय 39 वर्षे रा रमानगर कामठी ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!