तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा..

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे

नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर , गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा , दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड, शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खटल्यांना विलंब होणार नाही, याकडे लक्ष द्या - न्यायमूर्ती सुनील शुक्रे

Sat Sep 24 , 2022
– सावनेर येथील दिवाणी वरीष्ठस्तर न्यायालयाचे लोकार्पण – न्यायालयात आनंदी व खेळकर वातावरण ठेवा – आदर्श न्यायालय म्हणून ओळखले जावे – नेटकऱ्यांनी आधार विरहित भाष्य करु नये   नागपूर, दि. 24 : सावनेर येथील न्यायालय 1921 पासून कार्यरत असून शतकोत्तर प्रतिक्षेनंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येथे दिवाणी वरीष्ठ स्तर न्यायालय स्थापित झाले आहे. या न्यायालयामुळे नागरिकांना नागपूर येथे ये-जा करतांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!