संसदेत घडलेला प्रकार निषेधार्ह- खा कृपाल तुमाने

 

नागपूर :- भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च स्थान असलेल्या संसदेत सभागृह सुरू असताना आज घडलेला प्रकार निश्चितच निषेधार्ह आहे. दोन तरुणांनी थेट संसद सभागृह सुरू असताना उडी मारत केलेल्या या कृत्याचा मी निषेध करतो. लोकशाहीत आपल्या मागण्या मांडण्यासाठी विविध सनदशीर मार्ग असताना युवाशक्तीने रचनात्मक मार्गाने पुढे न जाता हा अतिरेकी मार्ग स्वीकारायला नको, त्यांनी असे कृत्य का केले याविषयीचा उलगडा सखोल तपासात होणारच आहे अशी प्रतिक्रिया रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून एक वही एक पेन अभियानची दखल 

Thu Dec 14 , 2023
नागपूर :- मागील आठ वर्षांपासून समाजातील गरजू विद्यार्थासाठी एक वही, एक पेन अभियानच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या महामानव प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या अविरत कार्याची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत. डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती, महात्मा फुले सावित्रीबाई फुले जयंती, गणेशोत्सव नवरात्रौत्सव, महापुरूषांच्या जयंत्या तसेच महापरीनिर्वाण दिनी हारफुलांसोबतच वह्या पेन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com