नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठात यमुना एक्स्प्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी च्यावतीने आयोजित प्रदर्शनाला या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अरुणवीर सिंग यांचे रविवारी 22 जानेवारीला नागपुरात आगमन होताच किसान एकता संघाने त्यांचे स्वागत केलं. या परिवाराचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रभारी सुनीता येरणे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.प्रदेशाध्यक्ष मालती मुळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विद्या सेलोकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शोभा येवले, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष श्रीकांत बनबाकोडे, विदर्भ अध्यक्ष तात्यासाहेब मते, नागपूर युवक अध्यक्ष रवींद्र भिसेकर, नागपूर जिल्हाध्यक्ष छाया जीवने, नागपूर शहर अध्यक्ष गोविंदराव सुत्रावे, नागपूर शहर अध्यक्ष डॉ.उपाध्यक्ष हरिभाऊ पानबुडे, नागपूर शहर उपाध्यक्षा महिला संगीता अंबरे, विदर्भ उपाध्यक्ष महिला शोभा सोनुले, वीणा बेळगे, शारदा हाडगे, व शेतकरी कुटुंबीयाच्या तर्फे शाल, श्रीफळ व फुलांचे गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.