अमरदिप बडगे
शहरातील मुख चौकात दहशतवादाचा पुतळा लटकवला
गोंदिया – गोंदियात उदयपुर येथे हिन्दू टेलर व्यावसायिक कन्हैय्यालाल गळा कापुन निर्घुर्ण हत्या करण्यात आली होती. आणि संपूर्ण हिन्दू समाजाला थेट वीडियो द्वारे आव्हान देण्यात आले होते. त्या हत्येमुळे राजस्थानमध्ये तणावाचे वातावारण निर्माण झाले, असून.
आज गोंदियात कन्हैय्यालाल यांच्या हत्येच्या विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आले. शहरातील प्रमुख चौकात दहशतवादाचा पुतळा लटकविण्यात आला. असुन त्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आले होते.