विशाल बनसोड यांची नागपूर शहर महासचिवपदी BSP वर नियुक्ती

नागपूर :- बीएसपी चे नागपूरातील मुख्य विभागीय कार्यालय नारीरोड येथे 21 मार्च 23 रोजी विशाल बनसोड यांची नागपूर शहर महासचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यांची नियुक्ती प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे त्याच प्रमाणे महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागोराव जयकर प्रदेश सचिव विजय डहाट, प्रदेश सचिव प्रदेश सचिव, नितीन शिंगाडे, प्रदेश सचिव रंजना ढोरे, प्रदेश सचिव राजीव भांगेजी जिल्हाध्यक्ष, संदीप मेश्राम, जिल्हा महासचिव, प्रताप सूर्यवंशी, जिल्हा सचिव डॉ. शीतल नाईक, माजी बसपपक्ष नेता जितेंद्र घोडेस्वार, नागपूर शहर प्रभारी ओपुल तामगाडगे, विकास नारायणे, शहर सदस्य धनराज हाडके, शहर सदस्य सुमित जांभूळकर या सर्वांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे अभिनंदन केले. सर्व नागपूर जिल्हा शहर व विधानसभा कमिटी या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले. सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुढीपाडवा के अवसर पर 40 फुट ऊंचा ध्वजारोहण

Thu Mar 23 , 2023
– बेलिशॉप प्राचीन श्री शिव मंदिर में नवरात्र उत्सव नागपुर :- बेलिशॉप रेलवे कॉलोनी कामठी रोड स्थित प्राचीन श्री शिव मंदिर में गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सव के अवसर पर मंदिर परिसर में 40 फुट ऊंचे स्तंभ पर 12 फुट की विशाल ध्वजा फहराई गई। माताजी के मंदिर में मुख्य घटस्थापना यजमान वीरेंद्र झा व चित्रा झा द्वारा की गई। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com