विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 : उमेदवारांकडून प्रलोभन : खर्च निरीक्षकांकडे करा तक्रार

गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही उमेदवार किंवा पक्षाकडून आमिष अथवा प्रलोभन दाखविणेकरीता वस्तुंचे वाटप करुन आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवण्याचे आवाहन निवडणुक खर्च निरीक्षक राजेश रामाराव कल्याणम यांनी केले आहे.

नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्र. 1950 किंवा निवडणुक निरीक्षक (खर्च). राजेश रामाराव कल्याणम यांचा मोबाईल नंबर 9420067626 यावर तक्रार नोंदवता येईल. यासोबतच 67- आरमोरी विधानसभा मतदारसंघ करिता 9403326705 या क्रमांकावर, 68- गडचिरोली विधानसभा मतदारसंघ करिता 8261824675 आणि 69- अहेरी विधानसभा मतदारसंघाकरिता 8999325319 या सहाय्यक निवडणुक खर्च निरीक्षकांकडील संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवता येतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रहार जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश  

Sat Oct 26 , 2024
– माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके यांचाही भाजपा प्रवेश – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत मुंबई :- प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी शनिवारी आपल्या सहकाऱ्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावंडे यांचे स्वागत करत त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!