उपराष्ट्रपती मुंबई भेटीवर

 मुंबई :-उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जगदीप धनखड यांचे आज मुंबई येथे आगमन झाले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. धनखड यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड देखील आल्या आहेत.

स्वागताला पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव नंद कुमार व इतर अधिकारी देखील उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींच्या हस्ते महालक्ष्मी रेसकोर्स येथे वार्षिक आदित्य बिर्ला स्मृती चषक पोलो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि चा चार हजार सहाशे किलो चोरीचा कोळसा कांद्री नाल्यात पकडला

Sun Jan 15 , 2023
वेकोलि सुरक्षा अधिकारीची कारवाई ३६, ८०० रूपयांच्या कोळश्या सह आरोपी अटक.  कन्हान : – पोलिस स्टेशन अंर्तगत पश्चिमेस एक कि मी अंतरावर विकास शाळेच्या मागे रायनगर कन्हान येथे नाल्याजवळ वेकोलि कामठी खुली कोळसा खदान डम्पींग यार्ड मधुन दगडी कोळसा चोरी करून जमा करित असताना कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी आरोपीस पकडुन ४६०० किलो किंम त ३६८०० रूपये चा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com