वीर जवान साबळेंचे उदयनगरकरांनी केले जंगी स्वागत….

.उंद्रि – भारतीय सीमेवर कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह पुलिस दलाच्या वीर जवानाने एका दहशतवाद्याला ठार करीत  दुसरा पळून जात असतांना पाठलाग करून कंठस्नान घालणाऱ्या उंद्रीच्या त्या सुपूत्र वीर जवानाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नागपूर ते पुणे मार्गावरील उंद्री येथे जंगी स्वागत केले. यावेळी उंद्रीचे सरपंच भाई प्रदीप अंभोरे,यांचे प्रमुख मार्गदर्शनात नग रातून महापुरुष पुतल्यान्ना वीर जवान हस्ते माल्यार्पण करून प्रचंड जल्लोषत सर्व जाती धर्माचे युवक पुरुष महिलानी वीर जवान रैली काढून जोरदार स्वागत केले. सत्कार प्रसांगी विजय अंभोरे प्रदेश नेते संतराम तायड़े, पटोले नगराध्यक्ष लोनार  सह तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, राम डहाके सीआरपीएफ जवान भगवान वाधवे, कैलाश गवली दिलीप घेवंदे, परमेश्वर कोरकने, विलास खरात, परमेश्वर वानखेडे, ओम सातपुते विक्रम साबले तोताराम चिंचोल माजी सूबेदार मनोज लहुड कर, रमेश पाटिल बब्बू भाई  रफीक भाई रफीक शेख असलम भाई बिस्मिल्ला भाई, मुकेश भंडारे सोराब सैयद दीपक मंवतकर सरपंच यांच्यासह परिसरसह गांवकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रैली प्रसंगी आमदर स्वेताताई महाले, संजय महले जितेंद्र पुरोहित सभापति सौ.तायड़े भीमराव अंभोरे ग्रा.प.सदस्य प्रतिष्ठित नागरिक तथा विविध पक्ष संघटना नेत्यान्नी पुष्प गुच्छ व हार देंऊन स्वागत केले. तालुक्यातील उंद्री गावातील ज्ञानेश्वर श्रीराम साबळे सन २००५ मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांनी छत्तीसगड राज्यातील सुकमा, आसाम राज्यात सेवा दिल्यानंतर जम्मु व काश्मीर भागात बारामुल्ला परिसरात २०१६ मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांनी वीरता आणि धैयर्ता दाखवित जम्मु व काश्मीर राज्यातील बारामुल्ला ठाण्या अंतर्गत कलहर येथे १९ ऑक्टोबर २०१८ ला श्रीनगर ते बारामुल्ला नाक्यावर कर्तव्य बजावीत होते. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली असता अचानक गोळीबार सुरू झाला. यावेळी साबळे यांनी समय सूचकता दाखवीत एका दहशतवाद्याला ठार केले तर दुसरा पळून जात असतांना पाठलाग करीत कंठस्नान घातले. दोन्ही दहशतवाद्यांचा जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेसोबत संबंध असल्याचे नंतर सिद्ध होऊन ते धोकदायक होते. त्यांच्या या कार्याचा गौरव ता. २२ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले असून आज ता. २४ रोजी ते आपल्या गावी उंद्री येथे असता चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी त्यांची जंगी स्वागत केले तसेच गावामध्ये त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.  यावेळी त्यांचे समवेत सरपंच भाई प्रदीप अंभोरे रमेश अंभोरे वीनू बोरा, अशोक हतागले रमेश  सबले, देवीदास सपकाल, महादेव गुढ़ेकर,किरण कांबले,शुभम सबले, शरद हातागले, गजानन चिंचोले यांचेसह अनेक कार्यक्रम संचालन राजू साल्वे सर यानी तर मुकेश भंडारे यानी आभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

आम आदमी पार्टी की नागपुर इकाई को बड़ा झटका  -कई पदाधिकारियों का इस्तीफा

Sun Nov 28 , 2021
नागपुर – : आम आदमी पार्टी नागपुर में विधानसभा स्तरीय कार्यकर्त्ता जोड़ने का अभियान चल रहा है। लेकिन वहीं दूसरी ओर उत्तर नागपुर विधानसभा के विकास पहाले सदस्यता क्रमांक 24240 ने आम आदमी पार्टी में सदस्य्ता ली और जरीपटका, नारा, इंदिरा गांधी नगर से लगभग 150 से ज्यादा कार्यकर्त्ता समेत दिल्ली में हो रहे विकास को देखते हुए, अरविंद केजरीवाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com