केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम १० सप्टेंबरला

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, १० सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपात (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने  मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

Sat Sep 9 , 2023
नागपूर :- प्रत्येक‍ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवार 11 सप्टेंबर 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित तक्रारीचा निपटरा तसेच जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रतीसह विभागीय लोकशाही दिनास माहितीसह उपस्थित राहावे, असे उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिद्धी प्रकाव्दारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com