विभागीय लोकशाही दिनात एक तक्रार प्राप्त

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभा कक्षामध्ये आज विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या लोकशाही दिनामध्ये एक तक्रार प्राप्त झाली.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकूण घेतले आणि उपस्थित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार महेश सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आकाश आनंद बहनजींचे उत्तराधिकारी 

Mon Dec 11 , 2023
लखनौ :- लखनौ येथे झालेल्या बसपाच्या राष्ट्रीय स्तरीय विशेष बैठकीत बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती ह्यांनी बसपाचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर व युवा आयकॉन आकाश आनंद यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. त्यामुळे बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी बहन मायावती व आकाश आनंद यांचे अभिनंदन केले. आकाश आनंद यांनी लंडन येथून एमबीएचे उच्च शिक्षण घेतले असून त्यांच्या त्या शिक्षणाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com