मुंबई :- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायु सेनेच्या विमानाने दुपारी 12.40 मिनिटांनी आगमन झाले. यावेळी सिंह यांचे स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वायू सेनेचे, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, राजशिष्टाचार तसेच पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com