गाईच्या गोठ्यातील 5 गोवंश जनावरे चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रविदास नगर जवळील खुल्या मैदानात असलेल्या अतिष यादव यांच्या गाईच्या गोठ्यात बांधून असलेले चार गायी व एक सांड असा एकूण 98 हजार रुपये किमतीचे 5 गोवंश जनावरे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज सकाळी 6 वाजता उघडकीस आली.यासंदर्भात फिर्यादी अतिष यादव वय 46 वर्षे रा गवळीपूरा कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर परिषद सभागृहात आदर्श आचारसंहीता नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

Thu Apr 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर कामठी विधानसभा मतदार संघात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.रामटेक लोकसभा निवडणूक ही 19 एप्रिल ला होणार असून रामटेक लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेले कामठी विधानसभा मतदार संघातील प्रशासन सज्ज असून निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, कामठी विधानसभा मतदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com