श्यामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी आमदार जनसंपर्क कार्यालयात आयोजन

अमरदिप बडगे

गोंदिया – श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या उपस्थितीमध्ये यांचा जनसंपर्क कार्यालय तिरोडा येथे आज आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाला उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चिंतामण रहांगडाले भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ता अनुप बोपचे शहराध्यक्ष स्वानंद पारधी भाजप महामंत्री दिगंबर जी ढोके महामंत्री प्रकाश सोनकावडे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अमोल तितीरमारे माजी नगरसेविका श्वेता मानकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पिंटू रहांगडाले शक्ती केंद्र प्रमुख नागेश तरारे, खूमेश बघेले, मकरंद लिल्लारे ,सुशील रहांगडाले ,गौरव निनावे, राजु रहांगडाले, शितल तिवडे ,एकनाथ सपाटे ,अखिल पटले ,.लिल्लारे सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डॉ भदंत आनन्द कौसल्यायन यांचा 34 वा पुण्यतिथी कार्यक्रम

Thu Jun 23 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 23 :- जागतिक किर्तिचे प्रख्यात लेखक विद्वान भाष्यकार ,ऑल इडीया भीक्खु संघ चे संघानुशासक परिनिर्वानस्थ पुजनीय डाँ.भदंन्त आनंद कौसल्यायन यांच्या ३४व्या पुण्यस्मरण दिन निमित्त त्यांनी स्थापन केलेल्या बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार कामठी रोड स्थित त्यांच्या चैत्याबर अभिवादनिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंन्त सत्यशील महास्थविर अध्यक्ष बौद्ध प्रशिक्षण संस्थान हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com