उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर्फे महा आरोग्य शिबीर..

अमरदीप बडगे,प्रतिनिधी

संपूर्ण शहरात चालवणार आरोग्य शिबीर ; गोरगरीब लॊकांसाठो सर्व चाचण्या नंतर मेडिसिन सुद्धा मोफत

गोंदियात –  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोंदिया जिल्हा द्वारे मोफत महा आरोग्य शिबिर घेण्यात आले. हा आरोग्य शिबिरात गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात करण्यात आले. असुन ह्या आरोग्य शिबिरा मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी येऊन आपली तपासणी करून घेतली असुन अनेकांनी कान, डोळे, दात, बीपी, शुगर, ब्लड टेस्ट, ईसीजी अश्या अनेक प्रकारचे तपासणी करून घेतली असुन आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या लोकांना औषधी ही मोफत देण्यात आल्या.

 

ह्याच तपासणी बाहेर केल्यावर २ ते ३ हजार रुपये खर्च होतात. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना द्वारा घेण्यात आलेल्या या शिबीराने गोरगरिबांनी तपासणी करत औषधे मोफत घेतिल्याने त्याची दिवाळी आता मोठ्या उत्सवात साजरी होणार असल्याचे देखील येथे आलेल्या लोकांनी सांगितले आहे. तसेच शिवसेना द्वारे हे मह आरोग्य शिबीर संपूर्ण शहरात राबविणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष पंज यादव यांनी सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर महिलांची धाड..

Tue Oct 18 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी ढाब्या परिसराच्या शेत मिळाले दारूचे पवे  गोंदिया –  जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या बोथली येथे अवैध दारू विक्रेत्यांच्या ढाब्यावर महिलांनी धाड टाकत ढाब्याची व परिसरात तपासणी करत दहाच्या शेतात लपवून ठेवलेली दारूचे पवे महिलांनी शोधून काढले तसेच ढाब्या ची तपासणी केली असता तिथून सुद्धा दारूचे पवे मिळाले असुन याची माहिती महिलांनी पोलिसांना दिली व ढाबा संचालकाला पोलिसांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com