मुंबई :- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व राजभवन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस यावेळी उपस्थित होते.