विभागीय आयुक्त कार्यालयात शहीदांना अभिवादन

नागपूर :- भारतीय स्वातंत्र्य लढयात मोलाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरु,सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसिलदार आर.के.डिघोळे यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते लोकसभा पूर्वपीठिका - 2024 चे प्रकाशन

Sat Mar 23 , 2024
– महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील वर्ष 1977 ते 2019 महत्वपूर्ण माहितीचा समावेश नवी दिल्ली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे प्रकाशन, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते आज करण्यात आले. निवासी आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पूर्वपिठिकेचे प्रकाशन झाले. सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश आडपावार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com