मुंबई :-भारतीय जनता पार्टीचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दत्तात्रय दगडे पाटील आणि जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख श्रीमती आशाताई बुचके यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. या दोघांचेही राजीनामे भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्विकारले आहेत.