वाडी पोलिसांची कर्तबगारी, गुन्हा नसतांनाही चार तास ठेवले लॉकअप मध्ये

नागपूर :- प्रमोद केशवराव खोब्रागडे शिवशक्ती नगर वाडी येथील रहिवासी असून यांनी 22 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दहा या दरम्यान पोलीस स्टेशनला वाकिंगच्या ड्रेसमध्ये जावून त्यांनी पि आय गोडबोले याच्याशी चर्चा करून त्यांच्या संपत्तीच्या केस संदर्भात माहिती घेत असता त्यावेळेस त्यांनी मला दोन-चार थोबाडात मारल्या मागून लाथ मारून कोठडीत टाकले आणि लॉक मारून निघून गेले.

माझा अपमान झाल्यामुळे या प्रकरणात त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी पत्रकार परिषदेत पत्रकांराना आपबीती सांगितली .

NewsToday24x7

Next Post

मानकापूर क्रीडा संकुलासाठी 683 कोटीचा आराखडा अंतिम

Tue Jan 30 , 2024
नागपूर :- येथील मानकापूर क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा तसेच वाणिज्यीक सुविधा उभारणीच्या मुळ कामाकरिता रुपये 473 कोटी व विमा, जीसटी व इतर सेवा शुल्क मिळून एकूण 683 कोटीचा आराखडा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने अंतिम करण्यात आला असून हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com