गोंदिया जिल्यात जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते ७५ वा ध्वजारोहण करण्यात आला साजरा..

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

गोंदिया :- भर पावसात गोंदिया जिल्हात देखील 75 वा स्वातंत्र दिन पोलिस मुख्यालयात साजरा करण्यात आला असून गोंदिया जिल्हाला अद्याप पालकमंत्री न मिळाल्याने गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गुंडे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली या ध्वजारोहण कार्यक्रमात पोलिस अधीक्षक विश्व पानसरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अनिल पाटील ही यावेळी उपस्थित होते. तर उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सत्कार ही यावेळी करण्यात आला आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तिरोडा शहरात २२५ फुट लांबीचा तिरंगा ध्वजचे शहरात प्रदर्शन..

Mon Aug 15 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया :- जिल्ह्यातील स्वातंत्र्य मिळुन 75 वषे पूण झाल्याने अमृत महोत्सव साजरा करित असताना आज तिरोडा शहरातमध्ये स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव आगळा वेगळा पध्दतीने साजरा करण्यात आला या निमीत्त शहरात 225 फुट लांबीचा तिरंगा ध्वज हातात पकडून डी जे तालावर देशभक्ती गीत लावून एन.सी.सी. विद्यार्थी व शाळेकरी मुले दोन्ही बाजूंनी रांगेत शहरात प्रदर्शन केले .यावेळी शहरातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com