अमरदिप बडगे
गोंदिया – शुक्रवार ला जाहीर झालेल्या वर्ग दहावीच्या निकालात या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
एकूण 81 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 81 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १००% लागलेला आहे.
त्यामध्ये प्राविण्य श्रेणीत ६० विद्यार्थी,प्रथम श्रेणीत १८ विद्यार्थी,
आणि द्वितीय श्रेणीत ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम जागृती मइंद ९३.२०%
द्वितीय आशु उपवंशी ९२.००%
तृतीय वैष्णवी युवराज उपवंशी ९०.८०%
दहावीचे विद्यार्थ्यांनी आपले उज्वल यशाचे श्रेय संस्थेला व मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांना दिले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेने, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. आणि पुढील आयुष्य करिता शुभेच्छा दिल्या.