संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान – भारतीय जनता पार्टी कन्हान शहर आणि पारशिवनी तालुका तर्फे लोकनेते ना नितिन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्य कन्हान येथे नगरपरिषद ते कांद्री टेकाड़ी फाटा धर्मराज शाळे पर्यन्त सायकल रैलीच आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी कन्हान शहर आणि पारशिवनी तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यकमाचे उद्धघाटन माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी ,
कार्यकमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये व प्रमुख अतिथी भाजपा डॉ.राजीवजी पोतदार महाराष्ट्र प्रदेश सदस्य , मनोज चवरे अनु:जाती मंत्री महाराष्ट्र प्रदेश,.प्रकाश टेकाडे ओबीसी अध्यक्ष नागपुरजिल्हा ग्रामीण, रामभाऊ दिवटे ओबीसी जिल्हा महामंत्री, जयराम मेहरकूळे भाजपा जिल्हा मंत्री, अशोक कुथे माजी अध्यक्ष भाजपा पारशिवनी तालुका नरेंद्र बंडाते भाजपा अध्यक्ष रामटेक तालुका, राजेश ठाकरे ग्राम विकास आघाडी जिल्हा अध्यक्ष ,अंबादास ऊके अध्यक्ष अनु:जाती मोर्चा नागपुर जिल्हा ग्रामीण, सुरेंद्र शेंडे अनु:जाती मोर्चा जिल्हा महामंत्री, नीलेश भुचुंडे अनु:जाती मोर्चा जिल्हा महामंत्री, पुष्पराज मेश्राम अनु:जाती मोर्चा जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे अनु:जाती जिल्हा उपाध्यक्ष,राहुल किरपान युवा मोर्चा महामंत्री नागपुर जिल्हा, अतुल हजारे अध्यक्ष भाजपा पारशिवनी तालुका, डॉ मनोहरजी पाठक , व्यंकटेशजी कारेमोरे जिल्हा परिषद सदस्य, लीलाधर बर्वे अनु:जाती अध्यक्ष पारशिवनी तालुका, शैलेश शेळके भाजपा संपर्क प्रमुख पारशिवनी तालुका, विनोद किरपान माजी अध्यक्ष भाजपा कन्हान शहर , प्रतीक वैध युवा मोर्चा अध्यक्ष पारशिवनी तालुका राजेन्द्र शेन्द्रे गट नेते कन्हान , शालिनी बर्वे जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी, मनोज गिरी,महिला अध्यक्ष कन्हान शहर तुलेशा नानवटकर, महामंत्री सुषमा मस्के, प्रतीक्षा चवरे,सुषमा चोपकर,वंदना कुरडकर,वर्षा लोंढे,सुनंदा दिवटे,संगीता खोब्रागडे, अनिता पाटील,सरिता लसुंते, मिना कडम्बे,संजय रंगारी,अमन घोडेस्वार,अजय लोंढे,मनोज कुरडकर,संजय चोपकर,रवि महाकाळकर,विक्की सोंलकी,रंजीत शिन्देकर,आकाश वाडनकर,अमोल साकोरे,सौरभ पोटभरे,भारत साडवे,दिपंकर गजभिये,अमिष रुंघे, कामेश्वर शर्मा,श्रवण वतेकर, सुरेश कडम्बे,रोशन यादव,नरेश मेश्राम व इत्यादि उपस्थित होते
या मंधे 300 मुला मुलींनी व नागरिकांनी सहभाग घेतला त्यात प्रथम पुरस्कार सायकल सोहम संजय ठाकरे तर द्वितीय पुरस्कार सायकल संकेत मोटघरे व ,तृतीय पुरस्कार ३०००/- रोख अनिकेत नानवटकर,चतुर्थ पुरस्कार २०००/- रू.रोखअर्चित वासनिक ला देण्यात आले व पांचवा १००० रू रोख ज्योती येरणे यांना दिला.