प्राणप्रतिष्ठा दिनी मांस व दारू विक्री बंद ठेवा – कृष्णा पटेल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येत्या 22 जानेवारीला राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे भव्य प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने प्रभू श्रीराम यांच्या प्रतिष्ठेसोबत त्यांचा आदर्श व मर्यादेचे ध्यान ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी कामठी शहरात मांस व दारूची दुकाने बंद ठेवावे अशी मागणी लोकसेवक कृष्णा पटेल यांनी केले आहे.

तसेच 22 जानेवरीला प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान कामठी शहरात मांस नही मिठाई बटेगी ,दारू नही शरबत बटेगा अशी माहिती कृष्णा पटेल यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण जिल्हयात रस्ता सुरक्षा अभियान साजरा

Fri Jan 19 , 2024
सावनेर :-पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत गांधी चौक सावनेर येथे दिनांक १८/०१/२०२४ रोजी १०.०० वा. ते ११.१५ वाजता पर्यंत वाहतूक सप्ताह निमित्त सेंट थॉमस स्कूल घोराड कळमेश्वर येथील शाळेने विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमाचे जनजागृती करिता हेल्मेटचा वापर करावा, सीटबेल्टचा वापर करावा, दारू पिऊन वाहन चालवू नये, अठरा वर्षाखालील मुलांनी वाहन चालवू नये, वाहतूक नियमांचे पालन करावे यावर पटनाट्य सादर केले. अनिल मस्के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com