संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- कामठी येथील आनंदनगर समाज भवन रामगढ कामठी येथे माजी नगरसेवक निरज लोणारे द्वारा बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण शिवीराचे आयोजन करण्यात आले होते.या बांधकाम नोंदणी शिवीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी नगरपरिषद कामठी चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान ,विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सलामत अली,सेवादल कामठी चे अध्यक्ष मो. सुलतान ,सलाम भाई,रोशन रामटेके,प्रशांत धनविजय,पुष्पदास नागदेवें,मंगेश खांडेकर ,कोमल लेडारें,अनिता मेश्राम,रमाकांत गजभिये,संदीप गजभिये,विशाखा बागडे,आशा खोब्रागडे,संदेश डोंगरे,सीता पटले,बंडू पटले,आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.