संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 2:-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नगर परिषद ची जुन्या चाळेतील एका देशी दारू दुकानाचे स्लॅब कोसळल्याची घटना आज दुपारी 1 दरम्यान घडली।असून दरम्यान कुठलाही ग्राहक ये-जा करता न आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.