नागपूर – शिवसेनेचे महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन रेशीमबाग चौक येथे बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. एकनाथ शिंदे मुर्दाबाद, गद्दारी गाडा, निष्ठेला निवडा, जय भवानी – जय शिवाजी, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, उध्दवसाहेब संघर्ष करो, या नाऱ्यांसह संपूर्ण रेशीमबाग परिसरात शिवसैनिकानी निषेधार्थ आंदोलन केले. चंद्रहास राऊत, राजेश कनोजिया,अजय दलाल, अंकुश कडू, हरिभाऊ बानाईत, महेंद्र कठाणे, किशोर ठाकरे, मनोज शाहू, किसन प्रजापति, सुनील बॅनर्जी, महिला आघाडीच्या सुरेखा गाडे, वैशाली उदापुरकर, माधुरी मौदेकर, महिमा दवधारिया, रंजना राजपांडे, समीत कपाटे, स्वीटी सहगल, राजू शिर्के, राजेश बांडबूचे, बबलू दरोडे, निलेश सतीबावणे, युवासेना जिल्हा चिटणीस धरज फंदी, शहर समन्वयक निलेश तिघरे,आशिष बोकडे, निलेश सतीबावने, पापा बैरीकर,आशिष कुथे, श्रीकांत खंडाळे,आशिष खडगी , शंकर बावने आशिष डोरले, विक्की साबळे, शुभम बनलेला, आशिष डोरले, मनोज कुमेरिया, सुखदेव ढोके, राजेश रुईकर, रमेश मोरे, अमित निर्मळे, शंकर बेलखोडे, प्रशांत सुखसांडे, कांर्ती ढोक,विलास मामुलकर, श्रीकांत मेश्राम, श्रीकांत खंदाडे, शुभम बालपांडे, आनंद घायडे, राहुल कोल्हे, शेखर ढोके, बालु भुते, रमेश ठाकरे, निखील जाजुलवार,राजू दळवी, अमित जोदे, विशाल मानवटकर, सोनू गडेकर, शंतनु शिर्के, अभिजित दारलिंगे, अनुराग लारोकर, सुनील बनर्जी, राजू शिरके टिंकू डिगवा, नरेंद्र नागझरी, दिलीप पाल, निलेश निनावे, शुभम श्रीवास अफसर सिद्दीकी, बालिया बोंद्रे, धनराज तारे,पितांबर घोलपे ,नितेश मस्के ,अमोघ जांभुळकर, अभिजीत डवरे, शेकडो शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडीच्या यावेळी संपूर्ण शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना तर्फे नागपूर शहर कार्यालय रेशीमबाग येथे बंडखोर आमदारांच्या पुतळ्याचे दहन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com