ज्येष्ठ नागरिकांनी घेतला विविध स्पर्धांचा आनंद : खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांनी शुक्रवारी (ता.19) विविध स्पर्धांचा आनंद घेतला. वयोगट 60 ते 70, 71 ते 80 अणि 81च्या वर अशा वयोगटामध्ये व्हीएनआयटी च्या मैदानात ज्येष्ठांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

NewsToday24x7

Next Post

आदिवासी बांधवांनी केला ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार, शहरी भागाला शबरी योजनेचा लाभ मिळाल्याने आनंद

Sat Jan 20 , 2024
चंद्रपूर :- आदिवासी समाजातील शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या गरीब बांधवांसाठी शबरी घरकूल योजना मंजूर करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे यासंदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला आहे. ना.  मुनगंटीवार यांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे आदिवासी बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. ना. मुनगंटीवार यांनी घरकूल योजना मंजूर करून घेतली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com