स्व. वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

नागपूर :- दीर्घकाळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी राहुन आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अति. आयुक्त  अजय चारठाणकर यांनी मनपा केंद्रिय कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे, परिवहन व्यवस्थापक तथा सहा. आयुक्त गणेश राठोड, डॉ. विजय जोशी, सहा. अधिक्षक धनंजय जाधव, राजकुमार मेश्राम, रोहिदास राठोड, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अविनाश जाधव, अमोल तपासे,  प्रकाश खानझोडे, गजानन जाधव, संजय बडे, अनिल चव्हाण, अनित कोल्हे, गोपाल राठोड, अर्जुन मुडे मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहर स्वच्छतेसाठी पुढारले शेकडो हात

Tue Jul 2 , 2024
-“एक तारीख- एक तास- एक साथ” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर शहर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने सोमवार (ता.१) सकाळी राबविलेल्या “एक तारीख- एक तास- एक साथ” या अभिनव उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. स्वतःचा परिसर स्वच्छ साकारण्यासाठी शेकडो हात पुढे आले आल्याचे दिसून आले. मनपाच्या दहाही झोन मध्ये कर्मचाऱ्यासह नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदान केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com