माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर :- माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त (करमणूक कर) चंद्रभान पराते यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Mon Dec 25 , 2023
नागपूर :- माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक आर. गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com