सावनेर :- श्री दत्त पॅरामेडिकल नर्सिंग कॉलेज सावनेर बस स्टॉप मागे सटवा माता मंदिर जवळ 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक व सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ परेश झोपे,प्रमुख पाहुणे अरविंद गुळधे, कॉलेज चे संस्थापक, वारकरी, सचिव शुभांगी वारकरी, कोषाध्यक्ष गोपालकृष्ण टेकाडे, निर्मला टेकाडे, संजय राऊत, गजानन चौधरी,व मदन मोरे ,संजय टेंभकर,व ईतर मान्यवर उपस्थिती मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला व सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये निरीक्षक म्हणून प्रामुख्याने डॉ, पुजा जिवतोडे डॉ मोनाली पोटोडे, तेजस्विनी पोटोडे, इत्यादी उपस्थित होते.
श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज तर्फे सावनेर सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी कॉलेज चे सर्व शिक्षक व माननिय सत्कार मुर्ती, डॉ कृष्णराव भगत, डॉ अशोक जयस्वाल, प्राध्यापक प्रभाकर झोपे मुकुंदराव आवदे सुमन झाडे ,सुधाक बागडे प्रत्रकार,सेवक रामजी राऊत यांच्या सत्कार करून यांना या वेळी सन्मान चिन्ह देण्यात आले
त्याच प्रमाणे गुनवंत विद्यार्थ्यांचे सुद्धा सत्कार घेण्यात आला भालेराव हायस्कूल सावनेर, निखील डाखोळे प्रतिक ढोके, जवाहरलाल नेहरू, जवाहर कन्या शाळा , मुन्सिपल नगरपरिषद हायस्कूल सावनेर या सर्व शाळेचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते , व कार्यक्रमाचे संचालन जाहीद शाहा व मिनल प्रिप्रेंवार सांस्कृतिक कार्यक्रम नंतर बक्षीस वितरण समारंभ संपन्न करून पुजा भोगांडे या विद्यार्थ्यांने सर्व कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे शिक्षक विद्यार्थी चे आभार व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास सहकार्य कार्यक्रम पार पाडण्यात आला.
बक्षीस
PG DMLT, सांक्षी बुरांगे गृप डान्स, डॉ रोज की जिंदगी मरा करते है, मध्ये प्रथम क्रमांक ,श्रेया भुजाडे प्रतिक्षा गजभिये तेजस्विनी मौजे बक्षीस.DMLT फस्ट ईयर चे विद्यार्थी श्रेया वारकरी गृप ड्रामा ,स्त्री ही बधनी दृतीय आचल ठाकरे,पपीया अबरते, प्रणाली कडक चेतणा धोटे पायल खमरे, प्रतिक्षा परीहार हर्ष सोनटक्के, देवेंद्र धोटे,चंद्रा या गाण्यांवर पहीले बक्षीस,श्रेया वारकरी, दुसरे बक्षीस जाहीद शाहा DMLT सेकंड ईयर विशाल हिंगवे गृप डान्स. दृतीय बक्षीस ,सुजल गोडबोले,श्रावण वाघाडे,ईतर विद्यार्थ्यां व बाकी सर्व विद्यार्थ्यांला मेडल देऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमाण पत्र प्रमुख पाहुणेच्या हस्ते देण्यात आले.