राणी अवंतीबाई लोधी यांची १९२ वी जयंती उत्साहात साजरी

कन्हान :- लोधी समाज कन्हानद्वारे विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांची १९२ वी जयंती उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.

विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांची १९२ वी जयंती निमित्य लोधी समाज कन्हानद्वारे ठाकुर सावजी भोजनालय ढाबा येथे प्रामुख्याने उपस्थित ठाकुर सावजी भोजनालया चे संचालक किरण ठाकुर यांच्या हस्ते विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व लोधी समाज आणि इतर नागरिकांनी राणी अवंतीबाई लोधी यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले. शेवटी अल्पोहार वितरित करुन विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांची जयंती उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शरद डोणेकर, योगेश वाडीभस्मे, श्रवण वतेकर, अमोल साकोरे, सुत्तम मस्के, रिंकेश चवरे, शैलेश शेळकी, ऋषभ बावनकर, हर्ष पाटील, दामोधर निंबोंने, नरेंद्र सोलंकी, लोकेश दमाहे, रंजित शिंदेकर, निखिल तांडेकर, कवडु वाघमारे, विलास ऊके, आर्यन भटेरी सह नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रतिबंधीत तंबाखू विक्री व हुक्का पार्लर चालविणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Sat Aug 19 , 2023
नागपूर :- दि. १८.०८.२०२३ ०१.०० वा. चे दरम्यान गुन्हेशाखा युनिट चे अधिकारी व अमलदार हे पोलीस ठाणे अजनी हद्दीत, पेट्रोलींग करीत असतांना ओल्ड हॅबोट कॅफे ओंकार नगर, अजनी, नागपूर येथे, अवैध हुक्का पार्लर चालू आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून, नमुद ठिकाणी रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी क. १) नितीन दिनेश पाल वय ४० वर्ष रा. प्लॉट न. १३६८, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com