‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना निमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यक्रम

मुंबई :- ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना निमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात शुक्रवारी कार्यक्रम झाला. या अभियानांतर्गत अमृत कलशांमध्ये माती, धान्य गोळा करून हे कलश ३१ ऑक्टोबरला दिल्लीला अमृतवाटिकेच्या निर्माणासाठी नेण्यात येणार आहेत.

भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर , भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, माधवी नाईक, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, भरत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ऑफिसर्स क्लबच्या नुतनीकरणासाठी सल्लागाराची नेमणुक

Fri Sep 1 , 2023
नागपूर :- ऑफिसर्स क्लब येथील विविध विकास कामांसोबतच क्रिडा संबंधित नुतनीकरण व दुरुस्ती करण्यासाठी डिझाइन व बांधकामासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंटची नेमणुक करण्यात येणार आहे. शासकीय तसेच निमशासकीय संस्थांमध्ये नोंदणीकृत प्रोजक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट यांनी दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन वेळात दरपत्रक सादर करावे, असे आवाहन पुर्नवसन उपायुक्त तथा ऑफिसlर्स क्ल्बचे सचिव प्रदीप कुळकर्णी यांनी केले आहे. Follow us on Social Media […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com