निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ह्यातीचे दाखले सादर करावे

नागपूर :- नागपूर येथील कोषागार कार्यालया अंतर्गत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांचे कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे ह्यातीचे दाखले नोव्हेंबर महिन्यात कोषागारात सादर करण्यात येतात. त्यानुसार सर्व निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत बँकेत सादर करावे.

ज्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांनी आपल्या वयाचा पूरावा म्हणून स्वत:चे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पासबुकाची छायांकित प्रत कोषागारात सादर करावी जेणेकरुन त्यांना वाढीव निवृत्तीवेतन अदा करणे शक्य होईल. असे दाखले आपल्या अर्जासह 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत न चुकता कोषागार कार्यालय येथे सादर करावेत यांची सर्व निवृत्तीवेतन व कुटुंब धारकांनी नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी, नागपूर यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती, मोठ्या उत्साहात साजरी

Thu Nov 17 , 2022
नागपूर :- आदिवासी कल्याण महासंघाच्या वतीने नुकत्याच झालेल्या 15 नोव्हेंबरला पत्रकार भवन येथे 147 वी बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त एम.आत्राम करण्याचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र कोडवडे आणि विशेष अतिथी पाहुणे आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे आणि नामदेवराव निकोसे, प्रकल्प अधिकारी नयन कांबळे, डॉ.दिलीप कुमरे, प्रा.दिलीप लट्ये, मिलिंद फुलझेले, पुरुष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com